“अंकल, असल्या घाणेरड्या, काळ्या , डर्टी
प्राण्याचे दूध तुम्ही चहासाठी वापरता? म्हणजे मी जो आतापर्यंत चहा पीत
होते त्या चहात या प्राण्याचे दूध घालीत होता?” असे तिने एका मागोमाग अनेक
प्रश्न विचारले. आपण असला चहा यापुढे पिणार नाही. तिने असा निश्चय का करू
नये? अमेरिकेत तिने दूध देणारी म्हैस पाहिलीच नव्हती; तिचा काय दोष? तिचे
जग वेगळे होत. पाश्चात्य संस्कृतीतले, साठ सत्तर वर्षे आमच्यापुढे असलेले....
Read More :
Read More :
No comments :
Post a Comment