मराठी विद्वान प्राध्यापकांना मराठी भाषा,
साहित्य, कला, आणि संस्कृती याबद्दल भलताच. भाषेचा, साहित्याचा, संस्कृतीचा
विकास लोकसंस्कृतीतून होत असतो. तेव्हा शिक्षण लोकसंस्कृतीला सामोरे
जाणारे हवे. आता सांगा, महाराष्ट्रसरकारच्या दरबारी
महाराष्ट्रसंस्कृतीसंवर्धन नाही का? एवढे मोठे विद्वान ठिकठिकाणी राहतात,
त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय सरकारने हे ठरविले असेल काय? आमच्या
प्राध्यापकांना काही कळतच नाही. ज्युनियर कॉलेजचा अभ्यासक्रम आखून दोन
वर्षे झाली, तेवढ्यात तो जुनाही झाला.... Read More.
No comments:
Post a Comment